Sunday, March 14, 2010

रांगले होते : अनिल रत्नाकर

शिकलेल्या मेंदूला बाजारी
मांडले होते परदेशी पैशासाठी
ज्ञानी भांडले होते सुख
पाण्या पोराने नातेही लांघले
होते थकलेल्या बापाने जीवाला
सांडले होते गरिबीच्या
शापाने दैवाला गांजले होते
भलत्या हावेला स्वार्थाने
ओलांडले होते बघणारे वेडी
स्वप्ने सारे आंधळे होते
नसत्या आशेला त्या काळाने
कांडले होते परक्या देशाच्या
त्या मीठाने बांधले होते
फसव्या प्रेमाचे ते देखावे
मांडले होते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment