गप्प नसती लोक काही नेमके
पाहूनही शोधती खोली जळाची ते
दगड टाकूनही.. तापते ,भेगाळते
ती , ठेचली जाते कधी ही धरा
फुलते परंतू एवढे सोसूनही
वादळाची एवढी का वाटते भीती
तुला बदलले ना सत्य कोणी फार
घोंघावूनही.. झोत वार्याचा
जसा येतो तशी उडती फुले.. तू
जिथे जातो तिथे पोचेन मी
...थांबूनही.. का तुझ्या
बोलावल्या तू आज येथे
मैत्रिणी? चूक माझी मान्य केली
नाक मी रगडूनही .. ठेवते मी केवळ
तुझा चेहरा डोळयापुढे मन भरत
नाहीच इतके सारखे पाहूनही..
दूरदेशीच्या कथा अन माणसे जर
चांगली- एकटेपण का म्हणे छळते
तिथे राहूनही?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, March 11, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment