Tuesday, March 9, 2010

वाहते वारे : अनिल रत्नाकर

टोमणे सारे, मी कधी ना दडवले
बोचती सारे, मी कधी ना अडवले मी
शिडाची माझ्या दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले
पूल ना भिंती बांधल्या तू
कशाला? ऊघडी दारे, मी कधी ना
अडवले आवडाया मी लागलो आज तूला
वांझ सुस्कारे, मी कधी ना
दडवले वेचण्या मोती फार मी खोल
गेलो शिंपले खारे, मी कधी ना
रडवले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment