हात माझे फुलांनी ही पोळले
होते पावसाचे फुवारे ही बोचले
होते..... रेशमी बंधने ही फासा
परी झाली केवड्याला भुजंगानी
वेढले होते.... रोज़ मी वाट
त्याची पाहू किती आता ? मी च
स्वप्ना मधे त्याला चोरले
होते..... दुखः का एवढे भारी
वाटते आता ? केशराच्या परागानी
तोलले होते..... घेत आहे
मद्यपींची काळजी आता कंठ
ज्यांचे दुधाने ही पोळले
होते..... ` ख़लिश ' - विठ्ठल
घारपुरे / १०-०३-२०१०.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Wednesday, March 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment