Wednesday, March 10, 2010

मी क्धी ना अड्वले : अनिल रत्नाकर

घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले मी
शिडाची माझ्या, दिशा नीट केली
वाहते वारे, मी कधी ना अडवले
पूल ना भिंती बांधल्या तू
कशाला? माज ते सारे, मी कधी ना
अडवले आवडाया मी लागलो आज तूला
प्रेम ते सारे, मी कधी ना अडवले
शोधण्या मोती, खोलले शिंपले मी
साज ते सारे, मी कधी ना अडवले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment