Tuesday, May 25, 2010

थवा : मनीषा साधू

कशाला पुन्हा वेगळाला हवा
तुलाही थवा अन मलाही थवा? तुझे
गीत भासे जसा सापळा तुलाही हवा
अन मलाही हवा! चला घेउया ग्लास
भरुनी पुन्हा तुलाही दवा अन
मलाही दवा! कसा काय हा उभ्याने
शहारा? तुलाही नवा अन मलाही
नवा? चल लाच घे अन कंत्राट दे रे
तुलाही खवा अन मलाही खवा!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment