वादळ आल्यावर जे होते
पाचोळ्यांचे ती आली अन् तैसे
झाले या डोळ्यांचे लाकुड
तोड्याने सोने लाथाडुन जावे,
इतके का गरजेचे खपणे त्या
मोळ्यांचे? बंक्यासाठी
ज्ञान्याने भरलेल्या तेव्हा
उसवित बसले बूड कवी हे ज्या
झोळ्यांचे परदेशाहुन
आल्यापासुन 'तसली' फडकी भाव
किती खाली गेले बघ ना
चोळ्यांचे कोण्या काळी जो
गरुडांची काशी होता देश अता तो
घरटे झाला पाकोळ्यांचे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2116
Thursday, May 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment