Friday, May 28, 2010

चालताना ........ : निलेश कालुवाला

चालताना... चालताना हा किती बघ
घाम येतो होतहोता शेवटी
मुक्काम येतो ठाम ज्याचे
बोलणे आहे तयाचा बोलताना शब्द
ही मग ठाम येतो वाटते जे
व्यर्थ तेही बाळगावे व्यर्थ
जाता मोहराही काम येतो
सार्‍यांस निरोप त्याचा
पोचतो पण, ना इथे पत्र ,ना कुणास
सलाम येतो सापडेना राधिका आता
कुठे ती ना कुठे नजरेस आता शाम
येतो ना अता वाली कुणी समजू
नये तू आजही धावून तो 'श्रीराम'
येतो निलेश कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment