Wednesday, May 26, 2010

हा जुगार : केदार पाटणकर

खेळणार आज हा जुगार मी मांडणार
वेगळा विचार मी पाय वाजले जसे
तुझे तिथे ठेवले खुलेच एक दार
मी बोट लागता नवे शहारते वाजवू
कशी तुझी सतार मी नवल काय जर
कुणा न समजलो एक खूप वेगळा
प्रकार मी पुसट आकृती मला न
भावते ठसठशीत चित्र काढणार मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment