Saturday, May 22, 2010

त्यांनी..... : अमित वाघ

काढता घेतला पाय त्यांनी...
शोधला छान पर्याय त्यांनी...
दूध नावास मी राहिलेलो... काढली
एवढी साय त्यांनी... वाढवुन
आपल्यातील गुंता... मोकळा
मार्ग केलाय त्यांनी... हाय
लागेल तुमची तुम्हाला... लावली
एवढी हाय त्यांनी... अर्जुना
प्राण सांभाळ अपुला... सुर्य
यंदा लपवलाय त्यांनी...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment