Saturday, May 29, 2010

छोट्या बहराची गझल : आनंदयात्री

(कमीत कमी बहराची गझल करावी
असा विचार एकदा डोक्यात आला
आणि एक प्रयत्न केलाय...) चोर
आहे? थोर आहे! पूर्ण होता - कोर
आहे बस जिभेतच जोर आहे! ओठ -
पिकले बोर आहे! शांततेचा शोर
आहे प्रेत आणि दोर आहे ही गझल
ना? घोर आहे! नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2118

No comments:

Post a Comment