करण्यास पार क्षितिजे पाउल मी
उचलले रस्ते निघून गेले, मागे
मला विसरले भर श्रावणात
जेव्हा दुष्काळ पाहिला मी या
भूतलास माझ्या अश्रूंत मी
भिजवले येणार ना कधीही माझा
वसंत आता बागांमध्ये
फुलांच्या वणवेच मी उठवले
स्मरलो तुलाच जेव्हा मी
वेदानांत माझ्या ते दुःख रोज
ताज्या जखमांत मी भुलवले
गाठायला निघालो तो दूरचा
किनारा पण शीड मात्र माझे
वा-यासवेच वळले! सांगू तुला न
शकलो मी गूज या मनीचे काळीज
शब्द बनले, कवितांमध्ये उतरले!
- योगेश्वर रच्चा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2096
Sunday, May 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment