Wednesday, May 19, 2010

च : ह बा

दावले जातीस कोणी हाय झेंडे
जात आता लागले दावाय झेंडे
पाहुनी झेंडे घरे जळलीत
ज्यांची मी कसा सांगु तया
विसराय झेंडे झाकुणी रणी वीर
लढवय्यास कोण्या काल रडले
मोकलूनी धाय झेंडे बाटके
काळीज आहे माणसाचे रोवुनी
बसलेत जेथे पाय झेंडे नाचली
तलवार नंगी मावळ्यांची पाहती
बुरुजावरी त्या काय झेंडे?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment