Monday, May 31, 2010

भेटाया आल्या गझला, त्याच्या नंतर. : ह बा

आला काल निरोप तिला, त्याच्या
नंतर भेटाया आल्या गझला
त्याच्या नंतर हासत गेली सारी
स्वप्ने पैलतिरी गाव दिला हा
मदिरेला त्याच्या नंतर थांब
जरा होईल इशारा काळाचा
येणार्‍या ये उदयाला
त्याच्या नंतर झोळी भरली इतके
जमले ना ना ना शिकलो ना देणे ना
ला त्याच्या नंतर शब्दाळुंचे
वारुळ पिंजुन दमलो अन
गझलाळुंनी माग दिला त्याच्या
नंतर
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment