Wednesday, May 26, 2010

तू कधी ही न रागावली पाहिजे : कैलास

*तू कधी ही न रागावली पाहिजे* तू
कधी ही न रागावली पाहिजे हे
मला पावलो पावली पाहिजे मी भले
राहिलो ऊष्ण ऊन्हामध्ये
तुजवरी हरघडी सावली पाहिजे मी
कुणा आवडो,नावडो मी कुणा मात्र
सर्वांस तू भावली पाहिजे चक्र
पायात मी घेवुनी हिंडतो तू
कुठे ना कधी धावली पाहिजे आज
''कैलास'' आहेस निर्धास्त तू
तुजसवे ती न धास्तावली पाहिजे
डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment