Monday, May 24, 2010

पाय ओढायला जडतात ती! : ह बा

साठवा आसवे सडतात ती प्यायला
स्वस्तही पडतात ती! पाखरांची
घरे जळल्यावरी पाहिले का कशी
रडतात ती? मी कुठे मांजरे
कुरवाळली, नेहमी माणसे नडतात
ती? टाळ तू मैफिली... व्यसनेच ती
पाय ओढायला जडतात ती ठेवली
लेकरे कवळून जी का मला पाहुनी
दडतात ती?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2102

No comments:

Post a Comment