तळ मनाचा खोदतोय; मीच मजला
शोधतोय. भोवती बहिरा जमाव; मी
किती झन्कारतोय. नाव त्याचे
घेतलेस; मज उखाणा हासतोय. तू
अता येऊ नकोस; मी मला
साम्भाळतोय. आज गझले घे मिठीत;
प्राण माझा भटकतोय...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, May 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment