सांगत फिरतो जो सूर्याचा
चुम्मा करतो जरा भाजल्यावर का
इतके यम्मा करतो ? नाव ओळखीचे
दिसता लपलेले येती एक नाचतो,
दुसरा छम्मा छम्मा करतो ऐकवली
बैलास गझल अन् बरे वाटले कळो
ना कळो, निदान थोडे 'हम्मा' करतो
वात्सल्याचा अर्थ एक, उच्चार
वेगळे कोणी मम्मी, आई, कोणी
अम्मा करतो सहकार्याचे किती
वाजले बिगुल तरीही काम कुणाचे,
श्रेय कुणी गटम्मा करतो किती
असू दे नाव, किती ओळख
दुनियेची... काळ नेहमी
चढलेल्यांना निम्मा करतो
प्रेमपत्र वाचले आणि
दुर्लक्षित केले असाच तोरा
संबंधास निकम्मा करतो मनातून
वाटते कशाला 'अजय' भेटला तरी
मिळवुनी हात उगाचच झिम्मा
करतो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, May 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment