Monday, May 17, 2010

कदाचित : कुमार जावडेकर

सरेल एवढा प्रहर कदाचित तुला
पडेलही विसर कदाचित पुन्हा
कधीतरी समीप येता तुझी वळेलही
नजर कदाचित समोरुनी तुझ्या
निघून गेलो... (तुला नसेल ही खबर
कदाचित!) करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित
अजून मी बजावतो मनाला- नसेल
उंच ते शिखर कदाचित.... बुजेल एक
एवढी जखम अन बनेल पूर्ववत शहर
कदाचित - कुमार जावडेकर
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2078

No comments:

Post a Comment