Wednesday, May 26, 2010

हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा : ह बा

क्रुष्णधवल गोपिका पहाण्याचा
गोडवा हरवलाच रुखवती
उखाण्याचा गोडवा भाळावर
घामाच्या चमचमत्या चांदण्या
सापटीत घुंगुरत्या गाण्याचा
गोडवा जांभळाच्या चविलाही
आलाय साजणी जांभळीच्या आड
त्या... बहाण्याचा गोडवा
शिकलेल्या माणसाना शिकवावा
मी कसा रस्सा भुरकीत भात
खाण्याचा गोडवा! रापलेल्या
शब्दानो या तुम्हा मिळेल, या
काळजात क्रुष्णेच्या
पाण्याचा गोडवा. धन्यवाद. राम
क्रुष्ण हरी!!!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment