Thursday, May 27, 2010

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये : कैलास

*काल ज्या क्षणी तुला मी
पाहिले प्रिये* काल ज्या क्षणी
तुला मी पाहिले प्रिये त्या
क्षणी हृदय तुला मी वाहिले
प्रिये दु:ख ते कुठे कधी मला न
लाभले गाठण्या तुला बरेच
साहिले प्रिये तू कठोर बोलते
तुला विसर पडे खोल घाव मन्मनात
राहिले प्रिये संकटे तुझ्या
विना असंख्य ग्रासती संकटास
आज मीच त्राहिले प्रिये बोलशी
जरी न तू ,सशंक नेत्र का ? ''
कैल-आस'' हा तुझाच ग्वाहिले
प्रिये .... ( कैल-आस = कैलास )
-डॉ.कैलास
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2115

No comments:

Post a Comment