Wednesday, May 26, 2010

रूखवतात हरवला उखाण्याचा गोडवा : ह बा

काचेच्या मॉलला ना, इराण्याचा
गोडवा रूखवतात हरवला
उखाण्याचा गोडवा बांधावर
हरिणचाल झाले भलतेच हाल
सावजाला लागला निशाण्याचा
गोडवा जांभळाच्या चवितही
ऊतरावा साजणी जांभळीच्या आड
त्या... बहाण्याचा गोडवा गाईला
अभंग अन् ज्ञान्याने लावला
संसारी वेड्याना शहाण्याचा
गोडवा खेळा तुमचे तुम्हीच
पाण्याशी गोडीने माश्याला
नाही हो नहाण्याचा गोडवा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment