Wednesday, July 21, 2010

पाणपोई : अनिल रत्नाकर

रात्र सारी नशीला बाण होई तोल
जाताच का हैराण होई? टाळते
बोलणे माझ्यासवे ती जीवनाचेच
आज मचाण होई आटले मृगजळांचे
स्वप्नसाठे रिक्त होती मनीची
पाणपोई नाव माझेच आता राहिले
ते कापली मान त्यांनी जाण होई
तोकडे ज्ञान माझे व्यर्थ वाही
तंग संस्कार, ओढा ताण होई वेळ
थोडाच आहे, सांगती ते चाल तू,
गाढवाला आण डोई
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2256

No comments:

Post a Comment