Saturday, July 17, 2010

माझ्या तुझ्यात काही : जयन्ता५२

माझ्या तुझ्यात काही, काही असे
घडावे सांगू नये जगाला काही
असे असावे पंचांग म्हणत होते
की आजची अमावस येता समोर तू
कां मग चांदणे पडावे? आडून
चौकशी कां होते तुझ्याकडूनी?
प्रस्ताव थेट काही आता
पुढ्यात यावे अफवा कशा
पसरल्या गावात जाणतो मी बघुनी
मला तुझे ते क्षण थांबणे असावे
माझ्याच काळजाची ही काय
राजनीती? सोडून पक्ष माझा जाऊन
तुज मिळावे -----------------------------------------
जयन्ता५२
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment