Wednesday, July 21, 2010

वाटे कधी कधी : कैलास

*वाटे कधी कधी* हातात हात
घ्यावा,वाटे कधी कधी तेव्हाच
प्राण जावा,वाटे कधी कधी दुबळा
जरी असे मी,परि संकटात ती माझा
करेल धावा,वाटे कधी कधी
दुनियेत बेगडी या,झालो बधीर मी
मेंदू धुवून घ्यावा,वाटे कधी
कधी मृत्यू अटळ जरी हा,येणार
''काळ'' तो वेळीच ज्ञात
व्हावा,वाटे कधी कधी गेले
निघोनी सारे, '' कैल्या'' पुढे
जरी मागे ''कुणी'' उरावा,वाटे
कधी कधी डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment