Sunday, July 25, 2010

कधी स्वतःच्या ... : अजय अनंत जोशी

कधी स्वतःच्या जगण्यालाही
विटलो कधी अचानक श्वास कुणाचा
ठरलो किती, काय अन् कशाकशाचे
सांगू... कुणाकुणासाठी मी दाने
हरलो कुठे माहिती होते
छक्के-पंजे ? मी तर सर्वांना
आपला समजलो जगा न जमली चाल
जराही माझी जगासारखे थोडे मग
सरपटलो धरती इतकी चिंब कशाने
झाली ? कसा? कुठे? मी... केंव्हा?
कधी बरसलो ? मित्र म्हणावा असा
कुणीच मिळेना जो शत्रू नव्हता
त्याचा मग बनलो पडलेल्यांना
हात देत सावरले म्हणून थोडा
मागे मागे पडलो वादळ उठवावे
असे न केले, पण... जीवन माझे
विश्वासाने जगलो
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment