Wednesday, July 21, 2010

मार्गदर्शन : विश्वस्त

ह्या संकेतस्थळावर आपल्या
रचना सादर करणाऱ्या अनेक
सदस्यांच्या रचना अनेकदा
तंत्रशुद्ध गझला नसतात. अशा
सदस्यांना विशेषतः गझलेच्या
तंत्राबाबत मार्गदर्शन
करण्यासाठी एखादा धागा
असायला हवा, अशी काही
सदस्यांनी सूचना केली होती. ही
सूचना लक्षात घेऊन हे पान
उघडण्यात आले आहे. ह्या पानावर
आपल्या रचनेच्या तंत्राबाबत
शंका असल्यास, मार्गदर्शन हवे
असल्यास सदस्यांनी
प्रतिसादाच्या स्वरूपात
आपल्या रचना व शंका
मांडाव्यात. इतर सदस्य आपल्या
सवडीने, आपल्या परीने आणि
आपल्या वकुबानुसार त्यांना
मदत करतील, अशी आशा आहे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2253

No comments:

Post a Comment