मी वेड्यांच्या जत्रेमध्ये
लावुन बसलो पाल बघता बघता खपलो
मी अन वाया गेला माल मी रागाला
गेल्यावरती तिने चुंबिला गाल
इतक्या कच्च्या वैर्यासाठी
इतकी सुंदर ढाल? लुटतो गाभा
रसिक खरा अन होतो मालामाल
ज्ञानी आत्मा गांभिर्याने
चघळत बसतो साल
स्वातंत्र्याच्या
तबल्यावरती धरला कोणी ताल?
कानावरती येतच नाही का समतेची
चाल? आज हबाचे काय करावे ठरले
होते काल टाळीवाचुन हाल करावे
नंतर द्यावी शाल!! - ह. बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2263
Thursday, July 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment