Tuesday, July 20, 2010

कळले मलाच नाही.. : अस्मित@

कळले मलाच नाही, मी गुंतले
तुझ्यात केव्हा.** स्वप्नात
तुझ्या वेगाने, मग मन रमले
केव्हा? तू प्याला मद्याचा... मी
प्राशन केला केव्हा? अन रसिक
होऊन तुला गाण्यात गायले
केव्हा? मदमस्त तुझ्या धुंदीत
, फिरले जग जेव्हा-जेव्हा,
देश्यात आढळले मजला, मीच..
नक्षत्रांच्या तेव्हा-
तेव्हा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment