सुचले कसे मनाला कळले मलाच
नाही स्वरगीत भावनांचे जुळले
उगाच नाही मी मद्य आठवांचे
ओठास लावले का ज्याने असे
कुणाला छळले उगाच नाही येते
अशी समोरी म्हणते प्रिया मला
ती विरहात ज्योत झाले जळले
उगाच नाही कैफात आसवांच्या
पाऊस चिंब झाला झुरणे असे
जीवाचे गळले उगाच नाही हे
डंखस्पर्श सारे माझ्याच
भोवताली जहरीविषास त्या मी
गिळले उगाच नाही छंदात
बांधलेला हा मुक्तशेर माझा
गझलेत शब्द माझे रुळले उगाच
नाही अवधूत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2222
Wednesday, July 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment