Saturday, July 31, 2010

माझ्या मनात थोडे... : केदार पाटणकर

माझ्या मनात थोडे सांडून
चांदणे गेले कुणीतरी हे देऊन
चांदणे जेव्हा पुन्हा
नव्याने उगवेल चंद्र तो घेईन
मी नव्याने वेचून चांदणे करतो
विचार आहे केवळ तुझाच मी आहे
जणू मला ते वेढून चांदणे मी ऊब
चांदण्याला देऊन पाहिली गेले
हळूच होते पेटून चांदणे लोभस
बरीच भासे माझी जुनी व्यथा
येते जशी इथे ती नेसून चांदणे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment