*ती स्वप्नसुंदरी* सात खिडक्या
पुरेशा मी झाकतो तरी शिरते कशी
कळेना ती स्वप्नसुंदरी ते
चित्र पाहतांना दिसते
समानता(?) राधा,टिना,करीना
बाजूस श्रीहरी जोडे सजावटीला
एसी-कपाट ते भाजी-फ़ळास जागा,
मात्र उघड्यावरी मंगळ कह्यात
आला, कक्षेत तारका भैरू अजून
खातो कांदा नि भाकरी जिंकून
मीच हरतो, ना जिंकतो कधी तुमचा
लवाद आहे, पंच तुमचे घरी
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
गंगाधर मुटे
………………………………….………
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, July 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment