Monday, July 12, 2010

काटयास वेदनेचा ,भलता सराव आहे. : मयुरेश साने

नाही मुकी कळी हा फूलता गुलाब
आहे काटयास त्या कळेना कसला
रुबाब आहे ? बळी का उगाच जाती ?
फुलणेच जीव घेणे . काटाच का
बिचारा बदनाम होत आहे? इतकी
फुले फुलोनी ,आहेत भोवताली
काटयास वेदनेचा ,भलता सराव
आहे. कळीला नका विचारू, फुलशील
कधी तू केव्हा ? कोमेजल्या
फुलाच्या,अंगावर काटा आहे !
छळते माला कधीचे , ते फुल एक
ताजे फुल पाखरू बनुनी, मी रोज
गात आहे .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment