Tuesday, July 13, 2010

श्वास : प्रसाद लिमये

कोणते श्वास श्वासांसवे
जागले ? जाग आली तुझे भास
रेंगाळले भेटण्याला नसावीतही
कारणे पण सुचावेत काही बहाणे
भले ही मिठी ओळखे शब्द
अस्पष्टसे ओळखावे कसे श्वास
आपापले ? साथ अदृश्य निःशब्द
होती तुझी फार नव्हते तसे एकटे
वाटले आजही जाणतो मंद चाहुल
तुझी दार नाही मनाचे अजुन
गंजले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment