सल तेच जुने फिरुनी रुतले.. का
चांदणवेळी नभ फुटले? अश्रूंचा
का उपहास असा? (रडता रडता का
स्मित फुलले?) नुरलो लढुनी
वार्यासंगे.. पंखांविण आतां
नभ कुठले? चांदंण्यास घे तू
हाताशी.. हे उन्हात माझे घर
वसले!! पापण्यांत झालर ओली ती..
हे पाहून जग हसणे फसले! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, July 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment