Sunday, May 2, 2010

असा कसा मोहरून गेलो.... : कैलास

असा कसा मोहरुन गेलो,तुला
पहाता हरून गेलो कधी न होतो
जरी कुणाचा,तुझाच आता ठरून
गेलो न काहि येता कसे
जगावे,इथेच सारे कळून गेले जरी
न पोहावयास येते,हरेक सागर
तरून गेलो नि:शब्द झालो सदैव
तेव्हा,जशीजशी तू समोर आली
तुझेच गाणे म्हणावयाला,पुढे
घसा खाकरून गेलो समस्त दु:खे
समग्र नाती,गरीब होतो धरून
होतो जसे मला धन मिळू
लागले,जुने दिवस विस्मरून
गेलो न लाच घ्यावी कधी
कुणीही,विचार माझा असाच होता
दिले जसे अर्थपूर्ण
खाते,कित्येक टेबल चरून गेलो
जिवंत होतो कधी न तेव्हा,महत्व
मी स्वच्छतेस दिधले मरुन ''
कैलास '' जीवनाचे,गटार हे आवरून
गेलो डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment