Thursday, May 6, 2010

फुलपाखरे : ह बा

नाचवू नका फुलपाखरे राबवू नका
फुलपाखरे झोप साखरी त्यांची
असे जागवू नका फुलपाखरे पंख
कापरी तुटतील ते गाजवू नका
फुलपाखरे राहू दे जिथे हसतील
ती थांबवू नका फुलपाखरे
विश्वबाग ही त्यांचीच ना
पाठवू नका फुलपाखरे - हणमंत
शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment