माझे दुखणे गझलांमधुनी निघत
राहते अश्रू होवुन जीवन
तेंव्हा भिजत राहते माणूस
म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत
राहते जखमांनाही किती वेदना
होत असावी ? थोडे थोडे दुखणे
त्यांचे कळत राहते मला हवे ते
कधीच कोणा कळले नाही नको नको
ते मला सारखे मिळत राहते नकोस
येवू जवळी माझ्या,दूर निघुन जा
तिची सावली दिवसा-राती दिसत
राहते ---------------दर्शन शहा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, May 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment