दंगली पाहूनही मेलीत काही
माणसे राहिली गांधी तुला
झेलीत काही माणसे केवढी ती
प्रीत काळी आंधळे काळीज ते
नाचली काळीज ते पेलीत काही
माणसे उंच राही देव आणी अंतही
आहे मधे पायरी बांधायला गेलीत
काही माणसे नागवा वेडा कपी
त्यानेच बी हे लावले पोचली
कोंभातुनी वेलीत काही माणसे
आसवे माझी कुणी घेईल का? मी
बोललो दूर रांगेने उभा केलीत
काही माणसे काल 'ती' दारात
माझ्या राबली वेड्यापरी आज
देवाने घरी नेलीत काही माणसे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, May 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment