Tuesday, May 11, 2010

कोणत्या घराण्याला लाजणे माहित आहे? : ह बा

जातीने इथे कुणा वागणे माहित
आहे? कोणत्या घराण्याला लाजणे
माहित आहे? वळण सांगते तिलाच
रडताना मूल तिचे बघ आईला
तुझ्या पाजणे माहित आहे नखे
वाढली तुझीच जखमेस भोगणारी
दुखण्यास माझ्याही खाजणे
माहित आहे ज्याच्यावर
सोपविला कारभार जनतेने
त्यालाच सवडीने माजणे माहित
आहे मालवून दिवा तुझे रात्र
रात्र तेवणे संसारी भक्ति
तुझी साजणे माहित आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment