संस्कारांची लावन करते माझी
आई देवांचे संगोपण करते माझी
आई दु:खाच्या डोहाला बाबा
घाबरताना जगण्याचे आंदोलन
करते माझी आई घरट्यावरती
आभाळाचा होतो हमला पदराचा
गोवर्धन करते माझी आई बाबांचे
परगावी येणे जाणे अस ते
सावीत्रीचे चिंतन करते माझी
आई गाईला चारा अन बाळाना माया
तुळ शीला मग वंदन करते माझी आई
-हणमंत शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, May 6, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment