पैसाच हाय आता ,झालाय प्यार
त्यांना पैशात
खेळण्याचा,जडला विकार
त्यांना झाले विकुन जगणे,
मरणास लावती बोली आयुष्य
वाटते आहे , सट्टा जुगार
त्यांना पोटात कावळे
ज्यांच्या,घेतात रोजची शाळा
यावी उपासपोटी , कसली डकार
त्यांना हफ्त्यात जिंदगी
अर्धी , घेती उधार जे जे
व्याजात लुप्त होणारा, मिळतो
पगार त्यांना देऊन दोष
नशिबाला, लाचार वाघ फिरतात
ज्यांच्या नखात पैसा, मिळते
शिकार त्यांना आता
भल्या-भल्यांच्या, ओठात राम
नाही नोटात हाय सापडतो ,
परवरदिगार त्यांना अन एका
भिकारड्याचा , त्यांनी लिलाव
केला अजुनी भिकारडा तो ,
म्हणतो भिकार त्यांना -ग.वि.
(9821339772)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, July 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment