Saturday, July 10, 2010

जाणिवा विसरून गेलो ..... : ह बा

जाणिवा विसरून गेलो चूक झाली
मी तुला माझा म्हणालो, चूक
झाली राज्य चाले जे तहांच्या
बोलण्यांवर मी तिथे लढण्यास
आलो, चूक झाली पाहिजे होते जया
हुजरेच सारे मी तया शिरजोर
झालो, चूक झाली? का पिल्यावर
चांगल्या सुचतात गझला? मी कधी
नाहीच प्यालो, चूक झाली? शेवटी
म्हणशील येऊनी हबा ला 'मी विना
लढताच मेलो, चूक झाली' - ह. बा.
शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2207

No comments:

Post a Comment