Sunday, July 11, 2010

ती इतकी करारी वाटते : निलेश कालुवाला

* ' सौरभ' तुझी सार्‍यांबरोबर
फार यारी वाटते तू वेगळे अन
वागले की मग गद्दारी वाटते
इतकी सवय जडली मनाला कुंपणी
राहायची ओलांडले हे घर जरा की
हद्दपारी वाटते गाती फुलांचे
गोडवे फांदी उपेक्षित राहते
चाले जगी हे नेहमी त्याची
शिसारी वाटते ती वागते तेव्हा
अशी आभाळ कोसळले तरी ** मी बैसतो
निश्च्चिंत ती इतकी करारी
वाटते जे अनुभवाने जाणले ते
सांगतो दोस्ता तुला असते जरा
त्याहून 'ती' जितकी विचारी
वाटते निलेश कालुवाला. (*या
मतल्यातील 'सौरभ' हे माझे
उपनाव वापरले आहे.खासकरुन
हिंदीतून कविता,गझल लेखन
करताना मी ते वापरतो.आणि हो...हे
उपनाव मक्त्या ऐवजी मतल्यात
आले आहे.यात कुणाला कही गैर
वाटत असेल तर क्षमा असावी.) **या
ओळीतील (निश्च्चिंत)शब्दामधे
'श्च्चिं'मधे दोनदा 'च' आलेला
आहे तो एकच समजावा.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment