सजवील वेदनांचा रस्ता कवी
नसतीच आसवे तर नसता कवी सांगून
काल गेली मजला रती मदनास मात
देतो हसता कवी शोधू नकोस
त्याला शब्दात तू देवास वाटतो
गुलदस्ता कवी सोडून धीर जग हे
बसल्यावरी मी पाहिलाय कंबर
कसता कवी बोले कुबेर सारे दाऊन
धन नसतोच एवढाही सस्ता कवी - ह.
बा. शिंदे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2199
Saturday, July 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment