Saturday, July 3, 2010

सरळ वागून ती वागली वाकडी : निलेश कालुवाला

सरळ वागून ती वागली वाकडी खरंच
नाहीत रे माणसे बापडी ''पाठ आई
मज, अजून बाराखडी'' विसरलो मी
कुठे आजही ती छडी ? टणक सगळेच
इथले मला भासते(वाटते) हात ही
,पायही, ह्रुदयही लाकडी रोज
जाती बळी माणसे फुकटची रोज
आतून ही पिळवटे आतडी काढतील
कुठला न कुठला मार्ग ते लोक
आहेत रे हे तसे धडपडी हे उगाच
छळणे ना बरे वाटते पाहिले की
असे सटकते खोपडी तू अब्रूची
नको काळजी ही करु ती मुळातच
असे ऊघडी पाघडी मीच होतो
तुझा,गवसलो जो अता मी तुझ्या
आतली राहिलेली कडी निलेश
कालुवाला.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2198

No comments:

Post a Comment