Saturday, July 3, 2010

डाव.... : अmit

आजचाही डाव फ़सला माझा तुझ्या
समीप येण्याचा, आज परत एक
बहाना तुझा दुर जाण्याचा,
करुनी लाख बहाने,दावूनी लाख
कारणे, तरी ही खात्री, करशील
प्रयत्न सजण्याचा, अशी
नाही,तशी नाही,मानशील कशी? का
दिलास हा शाप जगण्याचा? भीती
मला अता हसण्याची माझ्या, पण
माझ्यात खळखळे अजूनही आवाज
तुझ्या हसण्याचा, आजचाही डाव
फ़सला माझा जगण्याचा.......! अमित
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment