Saturday, July 3, 2010

शिक्शा... : अmit

तु मला विसरलि याचा भास तुला,
मीहि तेच केले याचा भास मला,
जरी न बोलली काही ओटांसवे तु,
नयन बोलले जे तुझे,त्याचा
त्रास मला, न उरले दिस ते गोड
मिटींचे, त्याच जुन्या
आगोश्यांची आस तुला, रागाउनी
माझ्यातल्या तुझ्यावर,
तुझ्याच सांत्वनाचा ध्यास
मला, दुर केले तुझ्यापासुन
मजला, तुझ्याच गुन्ह्यांची
शिक्शा दिलीस मला......... अमित
.......................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment