Friday, October 15, 2010

... पिकवून गेले : अनिल रत्नाकर

धोत-यालाच आप्त ते पिकवून गेले
गोष्ट पोटात ठेवणे शिकवून
गेले नेहमी मान खालती असतेच
माझी का तरी मान आज ते फिरवून
गेले का असा हा वसाच बाणवती
कसाई लाडक्यांनाच नेमके
चिथवून गेले पेलतो जाच बंधने
भलती अता मी मात्र त्यांचेच
पाय ते थिरकून गेले झेलला वार
मीच, त्यांस न जाणवे ते हात
पाठीवरी कसा फिरवून गेले?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment