Monday, October 25, 2010

देत जा... : कमलाकर देसले

देत जा घेवुनी घेत जा देवुनी
फक्त बोलू नको कर्म कर दावुनी
शोध घ्यावा खरा आतला आतुनी मौन
शिकवू नये भाषणे देवुनी आपले
वागणे जातसे सांगुनी का नवी
वाटती रोज दु:खे जुनी चालणे
छान हे चाल रे पाहुनी आजची ही
ख़ुशी आज द्या वाटुनी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment